Friday, June 3, 2011

I Miss "U" dear too much today ......mansoon came back.........

मस्त वाटतं आज .......खूप दिवसांनी .........हळूहळू का होईना माझ्यातला चार्म परत येतोय असा वाटायला लागलं ..........अध्नामध्ना होणारी चीडचीड ...जाऊच देत नको ते नकारात्मक विचार ....निदान आज तरी ........
असाही मला आवडणारा पाऊस .......हम्म गेल्यावर्ष पासूनच खूप आवडायला लागलय .........तेही गत वर्षातच कळल ...........(i am always late......ह्म्म नाही m not ).....कालच वळवाच्या पावसान मान्सून दाखल झालं माझ्या शहरात .........सुस्वागतम डिअर .......असाच रिमझिमत राहा सदैव मी असो किवा नसो ....माझ्या नसण्याचा न मला फरक पडतोय न इतर कुणाला .....न मी तुमची ...न मी जगाची ...नां कुणाचीही कुणीही  मी .....मी तर आहे सदैव मनसोक्त .......धरती जेव्हा तिच्या कुशीत सामावून घेईल तेव्हाच .आता विश्रांतीचे  "क्षण....."असा ठाम निर्धारच आहे आता .........!!