माझ्या प्रिया व्यक्तीला समर्पित हा ब्लोग .....समर्पित माझ्या डायरीची पानं जी मला नेहमी त्या वयक्ति सोबत share करावीशी वाटली अगदी मनापासून ...पण नाही करू शकली कधीच.माहित नाही का ....? पण माझा मन मोकळा करण्यात मी नेहमी च अयशस्वी ठरली( नेहमी आधी दुसऱ्यांच ऐकून घेण्याची सवय महागात पडली ) अन ह्या हृदय्तल्या साली तूनच जे जे काही निघाला ते इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय ...ह्याच आशेनं कि कधीतरी वाचून का होईना पण माझ्या भावना पोहोचतील तरी तिथपर्यंत ...........कदाचित नाही पण पोहोचणार ......देव जाणो
Saturday, December 11, 2010
अशीही एक निरागस निर्मल मैत्री असते जी शब्दाविना बरेच काही सागून जाते,
मनातली सुख-दुख वाटून घेते आणि दूर राहूनही जवळ असल्याचा विश्वास देते.
No comments:
Post a Comment