Sunday, December 12, 2010

man basiya o kanha...............!!!

1 comment:

  1. मन बसिया ओ कान्हाजी ............ !!
    किती निरागस अणि निर्मल नात आहे की नहीं राधा रानी अणि कृष्ण सख्याच ...........
    म्हनुनच तर " प्रेम " ही सद्न्या उच्चारली की प्रथम नव आठवता ते राधा अणि कृष्णाच ... खरा अणि सच्चा प्रेम ज्यात कुठलाही स्वार्थ किंवा बंधन देखिल नवता !!
    खरा तर विचार करण्या सारखी गोष्ट आहे की राधा अणि कृष्णाच लग्न तरी कुठे जाला होता किंवा ते अगदी आयुष्यभर देखिल सोबत राहिले नवते ..........(संदर्भा : "युगंधर " कादंबरी )
    कृष्ण गोकुळात होता तो पर्यंतच राधा अणि कृष्णन भेटत राहिले अणि तुल्नेना कमी कालावधि सोबत असुनही अगदी आजही त्यांच्या प्रेमाला आठवला जाइल असा त्यांचा निरागस अणि निष्कलंक प्रेम होता नव्हे आजही ते प्रेम जीवन आहे अणि पुढे ही राहिल .......!!
    तसा कृशानाला गौलानी फार होत्या ............!!!
    जाऊ दया आपल्याला के .......... राधा , रुक्मिणी , गौलानी अणि काय काय ते कृष्ण सखे अणि सख्यांचा गोतावळ आपली " कृष्णन" भोवताली आहे आहे च ...........पण आपल्याला त्याच्याशी काहि एक घेना देना नाहीये ..............आपल्याला तर कृष्णन खुप खुप आवडतो बसा एवढाच महत्वाचा अणि आमचा देखिल खुप प्रेम आहे कृष्णवर ......अगदी मिरे सारखाच म्हणा हवा तर..............!!
    राधे राधे .........!!

    ReplyDelete