Saturday, March 19, 2011

1- असाही होऊ शकता –होतय ......

असाही होऊ शकता होतय ......
आज आई  सोबत होळी पौर्णिमेची पूजा करताना ....(दर वर्षीच करते म्हना ).पण आज होळी कडे पाहून मनात विचार येत होते... .गेल्या कित्येक महिन्यांपासून माझाही मन होलीकेतल्या लाकूड प्रमाणे आतल्या आत  जळत होते .तुझ्या विचारांनी ........!!! आणि लोक त्याची पूजा करतात...........!! असा म्हणतात कि मनात गोष्टी साचवू नये ........नाहीतर वेड  लागता ...आणि सध्य परिस्थितीत वेड होणा  मुळी परवडणारे नाहीये ....... म्हणून हा लेखन प्रपंच माझ्या भाबड्या भाषेतला ....तुही कधी  तरी वाचशील हे सगळा हि आशा डोळ्यात साठवणारा ........फक्त तुझ्यासाठीच ......लिहलय हे सगळा , निदान फक्त एकदा तरी समजून घ्यावा   हीच अपेक्षा ......खरा तर आज खरच  कळत नाहीये काय होतय ते .अगदी सगळच अवघड झाल्यासारखा  वाटतय.
कळतच नाही कशाची आठवण ठेवावी , कोणती गोष्ट विसरावी , कोणाला मनातल सांगाव , कोणापासून सगळ लपवाव , कुठे मार्ग बदलले , कुठून आल्या पावली परत जायचय , कधी आवाज़ द्यायचा , कधी  निशब्द होऊन गारठून जायचा ..... .
विसरयाच म्हटल तर काय विसरयाच हे आठवुणच सगळ परत समोर येत .
प्रत्येक दिवस अन प्रत्येक गोष्ट ...माहीत नाही दोघांमधे कोण प्रमानिक अन कोण अप्रामाणिक ..पण तुझ्या सारखे जिंकण्या हरण्याचे हिशोब निदान मी तरी आपल्या नात्यात लावले नवते .....
दोघेही प्रामाणिक  म्हटले तर तरी प्रश्न येतो प्रामाणिक  एकमेकांशी की फ़क्त स्वतःशीच . काही लपवयाच नाही म्हणुन सगळ बोलायचो की खरच  सांगावस वाटायच म्हणुन...
कळल नाही मलाही मी चुकले  की चुकतेय  .. का ?

No comments:

Post a Comment